eightinjuredinroadmishapnearkanher

esahas.com

कण्हेर जवळ अपघातात आठजण जखमी

कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दीत छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात आठ मजूर जखमी झाले. टेम्पो उतारावरून येत असताना चालकाने अचानक ब्रेक मारून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.