बेकायदेशीर कत्तलखान्यांमधील कसायांसह त्यांना पोसणार्या राजकारण्यांवर ईडी ने कारवाई करावी. अन्यथा वारकरी संप्रदाय अखिल भारत कृषी गोसेवा संघ आणि श्री शिवप्रतिष्ठान यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जनजागृती अभियान सुरू करण्यात येईल, असा इशारा गोसेवा संघ पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!