dumpertruckaccident

esahas.com

लोणंद-नीरा रोडवर दोन डंपरची समोरासमोर धडक

लोणंद-नीरा रोडवर पाडेगाव जवळ भवानीमाता मंदिराजवळच्या तीव्र उतारावर दोन डंपरमधे झालेल्या भीषण अपघात एका डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत.