सातारा : श्री. छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही केवळ ऐतिहासिक घटना नव्हती तर भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा दिवस होता. त्यांच्या राज्याभिषेकांमुळे इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले. महाराष्ट्र म्हणजे स्वाभिमान, देशाभिमान, वैयक्तिक स्वार्थीपेक्षा राष्ट्राच्या हिताला नेहमी प्राधान्य देत आला त्यामुळेच मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले हे रुढ झाले. हे केवळ छत्...
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!