doyouwantkidstobebrilliant

esahas.com

मुलं तल्लख-हुशार व्हावीत असं वाटतं? त्यांच्या आहारात हवेतच ३ पदार्थ, मेंदूला मिळेल चालना

मुलांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याविषयी... आपल्या मुलांची सर्वांगिण वाढ व्हावी असं प्रत्येक पालकांना वाटत असतं. वाढीचा विचार करत असताना मुलांची वाढ जितकी महत्त्वाची असते, तितकीच त्यांची बौद्धिक आणि भावनिक, मानसिक वाढही होणे गरजेचे असते. मुलांच्या मेंदूचा विकास व्हावा यासाठी आपण त्यांना वेगवेगळे ब्रेन गेम्स आणतो. त्यांना काही ना काही बौद्धिक अॅक्टीव्हीटीज देतो. पण मेंदूचा चांगला विकास व्हावा यासाठी या इतर गोष्टींबरोबरच मुलांचा आहारही उत्तम असणे आवश्यक असते. मुलांच्या मेंदूला ७ पोषक घटकांची प्रामुख्याने आवश्यकता असते. ते कोणते आणि त्याचा कशाप्रकारे फायदा होतो याबाबत समजून घेऊया (3 foods to boost your child’s brain development )...