districtadministrationforgetsvictoryday

esahas.com

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे 'आषाढी वारी 2022' मोबाईल ॲप

आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'आषाढी वारी 2022' ॲप विकसित करण्यात आले आहे.

esahas.com

सातारा हिल मॅरेथॉन व जोर्तिमय साठी सातारा जिल्हा प्रशासन गांधारीच्या भूमिकेत

दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी सातारा शहरामध्ये दोन विशेष कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली झालेली काल दिसून आली. सर्वसामन्य नागरिकांना लग्नासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० माणसांची मर्यादा टाकून प्रशाशनाने सातारा हिल मॅरेथॉन आणि जोर्तिमय  यासाठी विशेष योजनेअंतर्गत कोरोना नियमनाची पायमल्ली करायची परवानगी दिलेप्रमाणे काल  दोन्ही कार्यक्रमात वस्तुस्थिती  दिसून येत होती, जणू काही प्रशासन दोन्ही आयोजकांचे खिशातच आहे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वसामान्य आणि दुकानदार तसेच व्यापारी यांनी मास्क नाही घातला तर प्रशासन हजारो रुपयांचा दंड आकारते पण काल  झालेल्या सातारा हिल मॅरेथॉन आणि जोर्तिमय  या कार्यक्रमात कोविड  नियमाची पायमल्लीसाठी आता प्रशासन किती दंड आकारणार व कोणती कारवाई करणार यावर सर्वसामान्य जनता, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष ठेवून राहणारच आहेत.

esahas.com

जिल्हा प्रशासनाला विजय दिवसाचा विसर

देशभरात 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 1971 साली पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धाला 16 डिसेंबर 2021 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. असे असताना संपूर्ण देशभरात सुमारे 15 दिवसांपासूनच स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून विजय दिवस साजरा करुन वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार देवून गौरविण्यात येत आहे. मात्र सातारा प्रशासनाकडून असे घडताना दिसत नसल्यामुळे 16 डिसेंबर पूर्वी सैनिकांचा सन्मान न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी सैनिक ऍड. विनित पाटील यांनी दिला आहे.