districtplanningcommitteeapprovesthedraftplanof565crore88lakhs

esahas.com

565 कोटी 88 लाखाच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीची मान्यता

सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली.

esahas.com

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 394 कोटी 25 लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सातारा जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2022-23 च्या कमाल नियतव्यय मर्यादा रुपये 314 कोटी 42 लक्ष आणि अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 79 कोटी 83 लक्ष रुपये अशा एकूण 394 कोटी 25 लक्ष  रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.