disruptedwatersupplyinshahupuri

esahas.com

शाहूपुरीत विस्कळीत पाणीपुरवठा

शाहूपुरीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, व्हॉल्व लिकेजचे कारण सातत्याने पुढे करत अनियमित, अपुरा, विस्कळीत पाणीपुवठा केला जातो.