dipotsavasbeginsinsatarawithtraditionalworshipofcow

esahas.com

गायीच्या पारंपारिक पूजनाने साताऱ्यात दीपोत्सवास सुरवात

ऐतिहासिक शाहूनगरीत वसुबारसच्या निमित्ताने येथील पंचपाळे हौद येथे गोधनाचे पारंपारिक पध्दतीने पूजन करण्यात आले. वसुबारसच्या पूजेने साताऱ्यात दीपोत्सवाचा अर्थ त दिवाळीचा जल्लोष सुरू झाला असून सातारकरांचा सुध्दा दिवाळी खरेदीचा उत्साह उतू जाऊ लागला आहे. राजपथासह वर्दळीच्या मोती चौकाला आज जत्रेचे स्वरूप आले होते.