dipaligodasenivadnews

esahas.com

मानव सुरक्षा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दीपाली गोडसे यांची निवड

सातारच्या माजी उपनगराध्यक्ष आणि सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेविका दीपाली गोडसे यांची मानव सुरक्षा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.