devendrafadnaviswillbethechiefministerofmaharashtra

esahas.com

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार

येत्या आषाढीच्या मुहूर्तावर विठ्ठलाची पूजा करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जातील, असे भाकित सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष व माण विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात केले आहे.