devendrafadnavisonshaktipeethexpressway:shaktipeethexpresswaywillchangethepictureofmarathwadaanddroughtaffectedareas

esahas.com

शक्तीपीठ एक्सप्रेसवेवर देवेंद्र फडणवीस : मराठवाडा आणि दुष्काळी भागाचं चित्र बदलणारा शक्तीपीठ महामार्ग असेल; सीएम देवेंद्र फडणवीसांचा दावा

समृद्धी महामार्गाने सुद्धा असेच चित्र बदललं, त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळी चित्र बदलण्यासाठी शक्तीपीठ हे उत्तर असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.