deputychiefministersunetrapawaratpritisangma

esahas.com

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रितीसंगमावर; अजितदादांचे आदर्श यशवंतराव चव्हाणाच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नातं अत्यंत जिव्हाळ्याचे होते.