demonstrationsofdistrictgrampanchayatemployeesunionatsatara

esahas.com

जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाची सातारा येथे निदर्शने

सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने करून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यामार्फत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मागण्यांचे निवेदन पाठवले.