demandforincreaseincleaningstaffandbellcartsinshahunagar

esahas.com

शाहूनगरमध्ये सफाई कर्मचारी आणि घंटागाड्या वाढवण्याची मागणी

शाहू नगर परिसरातील हिलटॉप कॉलनी ते एसटी कॉलनी, एसटी कॉलनी ते अजिंक्य बाजार चौक, जगताप वाडी परिसर आणि रामराव पवार नगर या भागांमध्ये किमान तीन घंटागाड्या आणि दहा सफाई कर्मचारी नेमण्यात यावेत जेणेकरून या परिसराची स्वच्छता व्यवस्थित रित्या करता येईल अशी मागणी करणारे निवेदन जय सोशल फाउंडेशनच्या वतीने सातारा पालिकेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी पराग कोडगुले यांना सादर करण्यात आले आहे.