demandforafforestationinthesoutheasternpartofvardhangadfort

esahas.com

वर्धनगड किल्ल्याच्या दक्षिण-पूर्व भागात वनीकरण करण्याची मागणी

कोरेगाव वनीकरण विभागाने वर्धनगड किल्ल्याच्या पूर्वेकडील पृष्ठभागावर चालू हंगामी पावसाळ्यात त्वरित वृक्ष लागवड करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे.