demandaninquiry

esahas.com

'त्या' युवकाच्या मृत्यूच्या तपासाची मागणी

सरताळे, ता. जावली येथील एका युवकाचा मृतदेह वाढे गावच्या हद्दीत काल सापडला होता. त्या युवकाच्या मृत्यूच्या तपासाची मागणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात संजय वसंत साळुंखे, रा. सरताळे यांनी केली आहे.