december21electionswillbeheldwithoutobcreservation!

esahas.com

२१ डिसेंबरच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार!

ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. यामुळे राज्य सरकारसोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला देखील मोठा फटका बसला आहे.