deathofcriticallyinjured

esahas.com

अज्ञात वाहनाच्या धडकेतील गंभीर जखमीचे निधन

अज्ञात वाहनाने नागठाणे गावच्या हद्दीत धडक दिल्याने गंभीर जखमी झालेले सदाशिव दिनकर काकडे वय 48, रा. वेणेगाव, तालुका सातारा हे मयत झाले आहेत.