जकातवाडी गावच्या हद्दीत फोन्टशीरसर, ता. माळशिरस येथील युवकाचा जकातवाडी गावच्या हद्दीत मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मुळीकवाडी ता. कोरेगाव येथील अतुल धोंडिराम मुळीक वय २५, यांचा शनिवार, दि. १0 रोजी अपघात झाल्यानंतर तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आठ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
प्रशांत प्रकाश पवार (वय 23, रा. अनवडी ता. वाई) या युवकाचा अपघाती नव्हे तर त्याचा मारहाणीत खून झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मारहाण करणारे पारगाव, खंडाळा जि. सातारा येथील यादव भावकी असून मृत युवक नात्याने त्यांचा पाहुणा लागतो. पोलिसांनी 5 संशयित आरोपींना अटक केली असून त्यातील दोघेजण माजी सैनिक आहेत.
सातारा बसस्थानकात झोपलेल्या युवकाचा गारठून मृत्यू झाला असल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, तो आजारी असल्याचेही समोर आले आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!