deathofagirlwhowaspoisonedfornotpayingtheacademyfee

esahas.com

अकॅडमीच्या फी चे पैसे भरण्यास न दिल्याने विष प्राशन केलेल्या मुलीचा मृत्यू

वडुथ, ता. सातारा येथे राहत्या घरी अकॅडमीच्या फी चे पैसे भरण्यास न दिल्याने एका १७ वर्षीय मुलीने रागातून विषारी औषध प्राशन केल्याने तिला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारास दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सारीका ज्ञानेश्वर सकटे (वय १७) असे मुलीचे नाव आहे.