deadbodyfoundinshivshahibus

esahas.com

शिवशाही बसमध्ये आढळला मृतदेह...!!

कराड येथील बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात तसेच प्रवाशांच्यात खळबळ उडाली.