dareaagnews

esahas.com

दरे येथे डोंगराला वणवा; घर व गंजी जळून खाक

दरे तर्फ परळी येथील महादेव गोविंद तुपे यांचे घर डोंगराला लागलेल्या वणव्याच्या आगीत जळून खाक झाले आहे. यामध्ये दोन कडब्याच्या गंजी तसेच गोठ्यात बांधलेल्या तीन गाई भाजून जखमी झाल्या होत्या. त्यातील दोन गाई मृत झाल्या आहेत. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले आहे.