dabhewadisarpanchnivad

esahas.com

डांभेवाडीच्या सरपंचपदी किशोर बागल तर उपसरपंचपदी रघुनाथ औताडे

डांभेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किशोर चंद्रकांत बागल तर उपरसंपचपदी रघुनाथ विठ्ठल औताडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.