crimeofrobberyatshivtharrevealed

esahas.com

शिवथर येथील दरोड्याचा गुन्हा उघड

शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत एप्रिल २०२१ पडलेल्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून याप्रकरणी सहा जणांपैकी पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे.