crimeofprivatelendingagainsttwoatsurvadi

esahas.com

सुरवडी येथील दोघा विरोधात खाजगी सावकारकीचा गुन्हा

व्याजाने घेतलेल्या पैशाच्या बदल्यात जमीन नावावर करून देण्यासाठी शिवीगाळ दमदाटी करणाऱ्या सुरवडी ता.फलटण येथील दोघा विरोधात खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.