crimeagainstcoupleforfinancialfraud

esahas.com

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा

फ्लॅट विकत घेण्यासाठी कर्ज घेऊन तो एका फायनान्स कंपनीकडून निल केल्याचा बनावट दाखला तयार करून त्याची परस्पर विक्री करून २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संगममाहुली, ता. सातारा येथील एका दाम्पत्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.