crimeagainstanunidentifiedyouthforcheatingasoldierofrs40

esahas.com

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चारचाकी वाहन चालकावर गुन्हा

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात चारचाकी वाहन चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

सैनिकाची 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी युवकावर गुन्हा

एटीएम कार्डची अदलाबदली करून 40 हजार रुपये परस्पर काढत माजी सैनिकाची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी युवकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशा प्रकारे कोडोली येथील एटीएममध्ये तिघांनी वृद्धाचे कार्ड घेऊन 20 हजार रुपये परस्पर काढले आहेत.