crimeagainstawomanforfinancialfraud

esahas.com

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, आम्ही त्यातून चांगले पैसे मिळवून देतो, असे सांगून सुमारे 1 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शंकुतला गायकवाड (रा. सदरबझार) या महिलेविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

घरकाम करणार्‍या महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एका महिलेविरुध्द गुन्हा

जातीवाचक शिवीगाळ करतच एका महिलेने घरकाम करणार्‍या महिलेवर चाकूने वार करून तिला जखमी केले. ही घटना मंगळवार, दि. २८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयासमोर असणाऱ्या एका बंगल्यात घडली असून याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात शिंदे नावाच्या एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.