cricketer

esahas.com

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते डॉ. अंबादास कदम यांना पुरस्कार

पुसेगाव तालुका खटाव येथील श्री सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुसेगावच्या ग्रामीण भागामध्ये संजीवनी हॉस्पिटल एंड सर्जिकल सेंटर या हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर अंबादास कदम यांनी 22 वर्ष स्त्री रोग तज्ञ म्हणून अहोरात्र सेवा दिली. या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना नवसंजीवनी दिली. 

esahas.com

लग्नाची पत्रिका छापूनही सलमान खानची पत्नी होऊ शकली नव्हती ही अभिनेत्री, मग क्रिकेटरसोबत केलं लग्न

सलमानची पन्नाशी पार झाली असली तरी आजही सलमान अविवाहित आहे. सलमानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. संगीता बिजलानी(Sangeeta Bijlani)सोबत सलमान लग्न देखील करणार होता. सलमान आणि संगीताच्या अफेअरची एकेकाळी मीडियात चांगलीच चर्चा झाली होती. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते

esahas.com

20 वर्षाच्या राधाची टी-20 क्रिकेटमध्ये भन्नाट कामगिरी

गेले काही दिवस भारतीय महिला क्रिकेट संघासाठी चांगले नव्हते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर टी-20 मालिकेतही संघ 0-2 असा पिछाडीवर पडला. रविवारी झालेल्या दुसर्‍या सामन्यात आफ्रिकेने भारताला 6 गडी राखून मात दिली. त्यामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाची कामगिरी अपेक्षेनुसार चांगली झाली नाही.