copperwiretheftworthrs.37000fromjagmin

esahas.com

जगमीन येथून ३७ हजार रुपये किमतीची कॉपर वायर लंपास

जगमीन, ता. सातारा येथील पठारावर असणाऱ्या पवनचक्की टॉवरमधुन अज्ञात चोरट्याने ३७ हजार रुपये किमतीची कॉपर वायर लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.