contradictoryallegationsofattemptedmurder

esahas.com

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात परस्परविरोधी तक्रारी

पिस्तूलच्या सहाय्याने गोळीबार करत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याबरोबरच संशयितांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी एकूण आठजणांवर गुन्हे दाखल आहेत.