complaintoffraud

esahas.com

केटरर्सची ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार

येथील शनिवार पेठेत वास्तव्य करणाऱ्या एका केटरर्सची परप्रांतीय व्यक्तीने ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.