complaintagainstoneforconcealmentofexistence

esahas.com

मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात तक्रार

करंजे, ता. सातारा येथील एकाला मारहाण झाल्याप्रकरणी तेथीलच एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

esahas.com

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार

अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकाविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

esahas.com

धमकी दिल्याने एका विरोधात तक्रार

गुन्हा मागे घे नाहीतर ते लोक तुला गायब करून टाकतील, अशी धमकी दिल्याने एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.