chargesfiledagainst18personsforfinancialfraudofthecompany

esahas.com

कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी 18 जणांविरूद्ध गुन्हा दखल

येथील एम. आय. डी. मध्ये असणाऱ्या युटोपीया कंपनीची बनावट कागदपत्रे बनवून कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तसेच कंपनीच्या सामग्रीची चोरी करून नियमांचा भंग केल्याने 18 जणांविरूद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात प्रसन्न देशमुख यांनी गुन्हा दाखल केला.