chandrakantjadhavasdistrictpresidentofswarajyashikhasangh

esahas.com

स्वराज्य शिक्षक संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी चंद्रकांत जाधव

पुसेगाव येथील चंद्रकांत वसंत जाधव यांची सातारा जिल्हा स्वराज्य शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सातारा येथे आयोजित महाराष्ट्र राज्य स्वराज्य शिक्षक संघाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.