chaitanyaresidencyresidentswarningofmassimmolation

esahas.com

चैतन्य रेसिडेन्सीच्या रहिवाशांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

सातारा शहरातील गुरुवार पेठ सिटी सर्वे क्रमांक 383 येथील चैतन्य रेसिडेन्सी च्या रहिवाशांनी सामूहिकरीत्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.