chaganshindesatkar

esahas.com

सेवानिवृत्त आरोग्य सहायकाने जपली सामाजिक बांधिलकी

प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर बहुतांशी लोक पेन्शन प्रकरण (सेवानिवृत्ती वेतन) फाईल मंजूर होईपर्यंतच संबंधित कार्यालयाशी ऋणानुबंध ठेवतात. मात्र, एकदा की हा विषय हातावेगळा झाला की कार्यालयाची पायरीसुद्धा परत शिवत नाहीत. मात्र, यालाही काही माणसं अपवादात्मक असतात.