certificateoftwodosesofvaccineismandatoryforadmissiontokarnataka

esahas.com

कर्नाटक प्रवेशासाठी लसीच्या दोन डोसचे प्रमाणपत्रक बंधनकारक

दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने कर्नाटकात खळबळ उडाली आहे. यामुळे कर्नाटक सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य सिमेवर वाहनांची कसुन चौकशी सुरु आहे. राज्यात प्रवेश करण्यावेळी  कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोसचे प्रमाणपत्रक अथवा आरटीपीसीआर निगेटीव्ह टेस्ट बंधनकारक करण्यात आले आहे.