celebratingthebirthanniversaryoflatejayawantraobhosaleinnandgaonwithvariousactivities

esahas.com

नांदगावात दिवंगत जयवंतराव भोसले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार दिवंगत जयवंतराव भोसले यांची 97 वी जयंती नांदगाव ता. कराड येथे विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांचे हस्ते दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.