रुग्णांच्या हाडामध्ये छेद करून हा बॉल शरीरात सोडला जाईल. मॅग्नेटिक बॉल शरीरात पोहोचल्यानंतर त्याला ट्रॅक केलं जाईल. एमआरआय मशीन या बॉलला गरम करेल. या प्रक्रियेला 45 सेकंद लागतील. हा बॉल ट्युमर्सपर्यंत पोहोचवला जाईल आणि नंतर एक धमाका होईल. यामुळे ट्युमर्स कमकुवत होतील आणि निरोगी पेशींवर त्याचा परिणाम होणार नाही. या मॅग्नेटिक बॉलचे अंश शरीरातून बाहेर निघतात. या संपूर्ण प्रक्रियेला 30 मिनिटं लागतात.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!