callfromabroadforransomtoafirminsatara

esahas.com

साताऱ्यात पेढे व्यावसायिकाला  खंडणीसाठी परदेशातून कॉल

सातारा येथील पेढे व्यवसायिकाला गेल्या पंधरा दिवसांपासून सातत्याने आंतरराष्ट्रीय कॉल येत असून तीस लाखांची खंडणी मागितली जात असल्याची तक्रार, पोलीस मुख्यालयात दाखल झाली आहे. खंडणी न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली.