buttermilkisbetterthancurd

esahas.com

दह्यापेक्षा ताक चांगले

काहीजण जेवणानंतर ताक पिणे पसंत करतात. ही चांगली सवय आहे. पण ताक ज्यापासून तयार होते ते दही सगळ्यांनाच सोसते असे नाही. दह्यापेक्षा कधीही ताक चांगले. असे का बरे म्हंटल जात असेल? दह्यामध्ये असे बरेच घटक असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा मोठया प्रमाणावर फायदा होतो. नुसत्या दह्यापेक्षा कधीही ताक पिणे चांगले असते.