burglaryinsadarbazararea

esahas.com

सदर बाजार परिसरात घरफोडी

सदर बाजार सातारा येथील कांगा कॉलनीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे तीन लाख 31 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.