burglaryatpadali

esahas.com

पाडळी येथे घरफोडी; सुमारे ७३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

पाडळी, तालुका सातारा येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सुमारे 73 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.