broaddaytheftinsatara

esahas.com

साताऱ्यात भरदिवसा चोरी, हिरेजडीत मंगळसूत्रही लंपास; एका महिलेविरोधात गुन्हा नोंद

सातारा शहरातील फॉरेस्ट कॉलनीतील एका घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. यामध्ये सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास झाला असून, सातारा शहर पोलिस ठाण्यात एका महिलेविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.