bothwerechargedwithaggravatedassault

esahas.com

दुखापत केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

उसाचे शेत का खोदले, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून दोघांना दुखापत केल्याप्रकरणी दोघांवर रहिमतपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

मारहाण करत लुटमार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

दि. 19 रात्री पिकअपमधून जात असताना या वाहनाला गाडी आडवी मारुन ती थांबवून दोघांना मारहाण करत लुटमार केली. रोहित कुंभार व संकेत गुजर (दोघे रा. करंजे पेठ, सातारा) यांच्याविरुध्द अमिर नजीर सय्यद (वय 25, रा. निंबुत ता.बारामती) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

esahas.com

खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

मृत मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या पश्चात पत्नी व मुलगा असतानाही त्याला कोणी वारस नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न केल्याने इंदुमती रामदास चव्हाण, रामदास बाजीराव चव्हाण (दोघे रा. एकंबे,ता.कोरेगाव) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.