bothdiedintwoseparateincidents

esahas.com

वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

सातारा तालुक्यातील बसापाचीवाडी व दहिवड येथे विविध दोन घटनेत दोघांचा मृत्यू झाला. या घटना 15 ऑक्टोबर रोजी समोर आल्या असून सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदी झाल्या आहेत.