booksdonatedtothelibrarybykharadegrampanchayattoinculcatereadingculture

esahas.com

वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी खराडे ग्रामपंचायतीने वाचनालयास दिली पुस्तके भेट

वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी खराडे, ता. कराड येथील ग्रामपंचायतीने गावातील सार्वजनिक वाचनालयाला चौदाव्या वित्त आयोगातून स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृतीला बळ दिले आहे.