bibtya

esahas.com

भरतगाववाडीत बिबट्याचे भय संपता संपेना

भरतगाववाडी (ता. सातारा) येथे गेले सहा महिन्यांपासून सुरु असलेला वावर अद्यापि कायम आहे. बिबट्याचे भयदेखील संपता संपत नाही. या पार्श्वभूमीवर वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आता कॅमेरे लावले आहेत.